अर्थ : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
उदाहरणे :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
समानार्थी : रांग
अर्थ : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
उदाहरणे :
चार ओळीचे पत्र तरी लिही.